
कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद ता. खंडाळा
दि.१/१०/२०२६ चे कांद्याचे दर प्रति क्विंटल
गरवा १८००/- ते ४९००/-
हळवा २०००/- ते ५०००/-
आवक २००० पिशवी
जनावरांचे दर
शेळी /मेंढी – ६०००/- ते १५०००/-
बोकड / मेंढा – ८०००/- ते २५०००/- पर्यंत
गाई – ४००००/- ते १०००००/-
म्हैस ४५००० ते १०००००/-
आपले नम्र –
सभापती -मा.सुनील संपतराव शेळके पाटील
उपसभापती – मा.भानुदास दगडू यादव.
तसेच ई -नाम योजने करिता शेतकऱ्यांनी नाव नोंदणी सुरु आहे तरी कृपया शेतकऱ्यांनी येताना आपल्या बरोबर आपले आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व मोबाईल घेऊन येऊन बाजार समिती कार्यालयात येऊन आपली नाव नोंदणी करून घ्यावी.असे आवाहन बाजार समिती तर्फे करण्यात येते.
Leave a Reply