मराठी रोखठोक न्युज

(सर्व सामान्यांचा आवाज)

कृषी कार्यालय वाठार स्टेशन मंडल कोरेगाव तालुका दुष्काळी जाहीर होणे बाबत.

दिलीप वाघमारे
वाठार स्टेशन कृषी मंडळ कार्यालय टाळा ठोक आंदोलन करण्यासाठी गेलेल्या सर्व शेतकरी नागरिक यांना कोरेगाव तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे  साहेब यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून सर्व आंदोलन शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे की येणाऱ्या ट्रिगर टू मध्ये वाठार स्टेशन मंडल  पिंपोडे  मंडल यांना समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी आंदोलनाची दखल घेऊन आजच पाठवण्यात येणार आहे असा सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला त्यावेळी कृषी अधिकारी नलवडे साहेब वाठार स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील भोसले साहेब तसेच आंदोलन करते ज्ञानेश्वर जगन्नाथ लोंढे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई भोसले संजय भोईटे बळीराम काळोखे मंगेश शितोळे राजेश काळोखे नामदेव जाधव इरफान पठाण  भाऊसाहेब वाघ अजित भोईटे ओमकार चव्हाण मोहन लोंढे विकास मतकर सचिन जाधव हे उपस्थित होते

मुख्य संपादक = शौकत शेख :—————–

Leave a Reply

Discover more from मराठी रोखठोक न्युज

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading