मराठी रोखठोक न्युज

(सर्व सामान्यांचा आवाज)

आनेवाडी टोलनाक्यावरती सुट्ट्या पैशावरून वादावादी गाडी मालकाची लूट मार.

प्रतिनिधी=श्री. दिलीप वाघमारे.
सातारा ते खंडाळा 11 जून रोजी फोर व्हीलर वरून प्रवास करताना आनेवाडी टोल नाक्यावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास टोल नाक्यावर सुट्या पैशाच्या वादावादी तून फोर व्हीलर वाल्यांना वादावादीचा प्रसंग ओढवला ऑनलाइनच्या कारणावरून व काही ग्रामीण भागातील लोकांच्याकडे फोन पे गुगल पे नसल्यामुळे ऑनलाइन पैसे सोय झाली नाही त्यामुळे रोख पैशाची सोय करून सुद्धा सुट्टी पैसे परत केले नाही त्यामुळे फोर वाल्यांकडून लुटमार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी गंभीर लक्ष देऊन प्रवासी गाडी मालकांकडून होणारी लुटमार थांबा यापूर्वी या टोल नाक्यावर धांगडधिंगा मोर्चा आंदोलन यासारखे प्रकार घडले आहे आनेवाडी टोल नाका सातत्याने वादग्रस्त बनला आहे दिवसाढवळ्या लूटमार याकडे प्रशासन लक्ष देईल काय अन्यथा विविध संघटना आंदोलनाच्या पवित्रात आहेत.

मुख्य संपादक=शौकत शेख:—————–

Leave a Reply

Discover more from मराठी रोखठोक न्युज

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading