
दिलीप वाघमारे संपादक
खंडाळा तालुक्याचा लोकनायक खऱ्या अर्थाने दीनदुबळ्या कुटुंबाचा आधारवड म्हणून पवन धायगुडे पाटील यांच्याकडे पाहिले जाते.धनगर समाजातील जन्म घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झंजावत निळा झेंडा घेऊन जाणे तालुक्यामध्ये गाव तेथे शाखा निर्माण करून आपली पहचान बनवली आणि छोटी मोठी आंदोलन करून खंडाळा तालुक्यात कुटुंबाचा उद्धार केला अशा बाप माणसाला दलित समाजाने डोक्यावर घेतला. तो आता लोकनायक म्हणून चळवळीच्या भट्टीत भाजून दलित समाजाच्या चळवळीमध्ये झोकुन दिले. त्या योगदानाबद्दल 28 एप्रिल रोजी सातारा सर्किट हाऊस मध्ये संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार महाराष्ट्र संघटक कैलास भाऊ जोगदंड महाराष्ट्राचे सचिव दादासाहेब ओव्हाळ या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रधान करण्यात आले.त्याबद्दल विविध राजकीय सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदनचा वर्षाव होत आहे ओबीसी चेहरा म्हणून आंबेडकर चळवळीत व चैतन्य जागृत झाले आहे अखेरचा श्वास असेपर्यंत डॉक्टर आंबेडकरांचे विचार आचार तळागाळातील कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास म्हणे बाळगला आहे मला दिलेल्या संधीचं तळागाळातील कुटुंबाचा उद्धारासाठी समर्पित करीत आहे.
मुख्य संपादक = शौकत शेख :————-
Leave a Reply